Shankar Jagtap Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात, भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार आणि अजित पवार गट) एकत्र येण...