Santosh Bangar Hingoli | हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यांनी घोषणा केली आहे की, येत्या १३ किंवा १४ तारखेला हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगरपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे माजी...