Vijay Wadettiwar News | काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विविध सामाजिक, न्यायालयीन आणि राजकीय विषयांवर आपले विचार मांडले. लातूर आत्महत्येच्या प्रकरणात ओबीसी समाजाच्या न्यायासाठी पुढाकार घेण्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष सुनावणी, अजितदादा भुजबळ आणि ओबीसी मोर्चाब...