Banjara Samaj Parbhani News | ST मधून आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव आक्रमक झाले असून, आज परभणी शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालयात येथून, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव, परभणी मध्ये दाखल होत आहेत. Banjara S...