Pune Gautami Patil News | लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या गाडीला पुण्यात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तिच्यावर समाज माध्यमांतून होत असलेल्या टीकेनंतर तिने अखेर मौन सोडले आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना गौतमी पाटील अत्यंत भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. News18 Lokmat is one of the le...