सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीला न्यायाधिशांनी पुढची तारीख दिली. यावेळी नेमकं कोर्टात काय घडलं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकिल कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केलेत? याबाबत असिम सरोदे यांनी सविस्तर माहिती दिली.The Supreme Court conducted a he...