Special Report | पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक थेट वर्ल्ड बँकेपर्यंत पोहोचलीय. शरद पवारांच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांना निवडणुकीत महिलांना थेट आर्थिक मदत करायची आहे. त्यासाठी त्यांना वर्ल्ड बँकेकडून 30 कोटी कर्ज हवंय. बिहार आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत पाट...