Parth Pawar Jamin Ghotala |पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या घोटाळ्यातील प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेल्या शीतल तेजवाणी यांचा जबाब आज नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवार यांना क्लीन...