Nagpur Bibtya News | नागपूर शहरात भांडेवाडी परिसरातील एका फ्लॅट स्कीममधील घरात सकाळच्या वेळी अचानक बिबट्या शिरल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हा बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने नागरिक अधिक भयभीत झाले आहेत. बिबट्या घरात शिरल्याचे कळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. Lokmat is one of the leadi...