Congo Bridge Collapse News | काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला. लुआलाबा प्रांतातील कालांडो साइटवर ही धक्कादायक घटना घडली, जिथे दररोज मोठ्या संख्येने खाण कामगार येतात. काँगोची आर्टिसनल मायनिंग एजेंसी SAEMAPE ने याबाबत माहिती दिली. एजन्सीच्या मत...