निवडणुकांचे बिगुल वाजले असले तरी, निवडणूक आयोगासमोर असलेली मतदार यादीतील 'दुबार नावां'ची समस्या अजूनही कायम आहे. अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित करूनही, आयोगाने यावर कोणतेही ठोस आणि व्यापक पाऊल उचललेले नाही. दुबार नावांमुळे मतांवर होणारा परिणाम आणि निवडणुकीची पा...