Chhattisgarh Maoist News | छत्तीसगड (Chhattisgarh) आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) या दोन राज्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा दलांनी (Security Forces) मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडच्या सुखमा (Sukma) आणि आंध्र प्रदेशच्या अल्लुरीसीताराम राजू (Alluri Sitaram Raju) जिल्ह्यांच्या सीमेवर ही मोठी चकमक स...