नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनाने पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या वेळी १५ फुटी जाळीने बंदिस्त केल्याने आणि पोलिसांचा बंदोबस्त लावल्याने मोठा राजकीय आणि भावनिक वाद निर्माण झाला आहे.यावर मनसे नेते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवी...