Akhil Chitre News | मुंबईतील ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर (Bandra Fort) आयोजित 'ओली फेस्ट' (Oli Fest) दरम्यान झालेल्या दारुपार्टीच्या व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंमुळे निर्माण झालेल्या वादाला आता राजकीय वळण मिळाले आहे. ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी एक नवा फोटो शेअर करत थेट सांस्कृतिक मंत्रालय...