सदोष मतदार याद्या आणि दुबार नोंदणीमुळे आधीच अडचणीत आलेल्या निवडणूक विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत, आता शहरातील दोन प्रमुख प्रभागांमधील आरक्षणे पुन्हा ऐनवेळी बदलण...