साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. संपदा मुंडे या पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या...