रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "मी स्वतः रवींद्र धंगेकर यांच्यासोबत बोलणार आहे आणि त्यांना भेटायला जाणार आहे," असे सामंत म्हणाले. तसेच, "धंगेकर यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला ...