मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या 'उबाठा' गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी "मुंबई आमचीच आणि मुंबईकर आमच्याच पाठीशी" असा कंठघोष करणाऱ्या उबाठा गटाला प्रत्यक्षात मुंबईकरांनीच 'घरातून दारात आणून ठेवल्याचा' टोला लगावला आहे.Ahead of the Mumbai...