जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून बदलण्यात आलं आहे. कारखान्याच्या स्वागत कमानीवर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना' असं नवीन नाव लावण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या कारखान्याचं नाव बदलल्यामुळे आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील या...