ATS Action in Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातून एटीएसने एका संशयिताला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.दानिश सय्यद असं त्या संशयिताचं नाव समोर आलं असून, भाडेकरारावर त्याने स्वतःचं नाव "हुसेन अब्दुला" असं नमूद केल्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांनी दिली आहे.दहशतवाद विरोधी पथ...