एकीकडे गृहराज्यमंत्र्यांवर कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप असताना, दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्रींकडून याच निलेश घायवळचे कौतुक झाल्याची बातमी समोर आली आहे. एका व्हिडिओमध्ये रोहित पवार यांच्या आई निलेश घायवळ यांच्या सामाजिक कामाबद्दल बोलताना दिसत आहेत. य...