पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांची बदली झाली असून ते आता नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे विशेष आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.बदलीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या कारकिर्दीतील दोन सर्वात महत्त्वाच्या आणि वादग्रस्त निर्णयांवर भाष्य केले आहे. मावळमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबले...