Chakan Traffic Protest News | पुण्याच्या चाकण परीसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी समस्त चाकण वाशियांच्या वतीने आज चाकण ते पीएमआरडीए कार्यालय आकुर्डी असा मोर्चा काढला जातोय. मोर्चाला चाकण येथून सुरवात झाली असून गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये या वाहतूक कोंडीमु...