भंडारा जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) आमदार परिणय फुके यांनी आपल्याच पक्षाच्या मागील सत्तेवर खळबळजनक आरोप केला आहे. भंडारा येथील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात बोलताना फुके यांनी असा थेट दावा केला की, "मागील काही वर्षांमध्ये नगरपरिषदेत २५ ते ३० टक्के कमिशन दिल्याशि...