कोल्हापूरमध्ये (Kolhapur) प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Expressway) मार्गामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या महामार्गाची जुनी 'अलायमेंट' (Alignment) बदलून तो आता कर्नाटकच्या हद्दीतून चंदगड मार्गे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या...