नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरण संदर्भात NMRDA ने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईला मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता विस्तारला जात आहे. कारवाईला विरोध का? अनेक नागरिकांच्या घरांना या कारवाईत नोटीस बजावण्या...