महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. सलग दुसऱ्या/तिसऱ्या आठवड्यात शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यां...