धाराशिव जिल्ह्यात महावितरणच्या खाजगीकरणाविरोधात तब्बल १,००० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे.सरकारने मेस्मा किंवा इतर कायदे लावले तरी खाजगीकरणाला विरोध कायम ठेवणार, अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेत...