Satara Fish Farmer News | सातऱ्यात पुरामुळं मत्स शेतीचं मोठं नुकसान | CM Fadnavis | Maharashtra Rainसातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केवळ पारंपरिक शेतीचेच नव्हे, तर मत्स्य शेतीचेही (Fish Farming) मोठे नुकसान झाले आहे. तलावातील लाखो मासे पाण्यात वाहून गेल्याने मत्स्य उत्पादक शेतकरी...