अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाट भागात सातत्याने होत असलेले बालमृत्यू आणि मातृमृत्यू यासाठी शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. सरकार करोडो रुपये खर्च करत असतानाही आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार अजूनही सुरूच असल्याचे चित्र आहे. vibhag मेळघाटNews18 Lokm...