Bharat Gogawale Vs Sunil Tatkare | Raigad Politics | सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी मंत्री गोगावले यांच्यावर निशाणा साधत "कुठे नेऊन ठेवलाय महाड?" असा प्रश्न विचारला होता आणि "मला महाडमधला विकास दुर्बीण आणि जाड भिंगाचा चष्मा लावूनही ...