Amit Thackeray New | Aditya Thackeray On Amit Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.अमित ठाकरे यांच्यावर पहिला राजकीय गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठ...