Nawab Malik News | मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष PMLA न्यायालयाने नवाब मलिक यांच्यासह या प्रकरणातील इतर सर्व आरोपींवर लवकरच आरोप निश्चित (Framing of Charges) करण्याचे आदेश दिले आहेत. Lokmat is one of the leadi...