Teacher Protest | शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनामुळे आज (५ डिसेंबर २०२५) राज्यातील सुमारे ८० हजार सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला!मुख्याध्यापक महामंडळाने पुकारलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने शाळा सुरू ठेवण्याचे कठो...