Indigo Flights Cancelled | इंडिगोमध्ये मागील काही दिवसांपासून अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. 100+ फ्लाइट्स रोज रद्द, बुधवारी तर 500 पेक्षा जास्त उड्डाणे बंद! प्रवासी देशभर अडकले. डीजीसीएने इंडिगोला तातडीने स्पष्टीकरण मागितले. क्रू शॉर्टेज, नवीन ड्युटी नियम आणि तांत्रिक त्रुटींमुळे संपूर्ण नेटवर्क कोलमडले...