Supreme Court News | राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपालकांच्या निवडणुकांच्या मतमोजणीबाबत महत्त्वाची बातमी, नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपालकांच्या निवडणुकांची मतमोजणी ठरल्यानुसार 21 डिसेंबर याच दिवशी होणार आहे. मतमोजणीच्या ता...