Special Report | Eknath Shinde News | तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘सुंदर मुंबई’चा प्रकल्पाचा महापालिकेनं अखेर गाशा गुंडाळलाय. कामाचा दर्जा टिकवता आला नाही त्यामुळे खर्च केलेले तब्बल 760 कोटी रुपये पाण्यात गेलेत. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबईच्या ...