Mahesh Landge News | कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार युती करायची की स्वतंत्र लढायचे याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्यानुसार उत्तर पुणे जिल्ह्यात आम्ही बहुतेक ठिकाणी स्वतंत्र लढत असल्याचे भाजपचे उत्तर पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख व भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी सांगितले आहे. चाकणमध्ये झालेल्या दोन्ह...