Shaikh Hasina On Court | बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील कथित “मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये” दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर हसीनांची पहिली प्रतिक्रिया समोर आली त्यांनी याबाबत काय म्हटलं आहे ते या व...