Ganesh Utsav 2025 News: पिंपरीतील सिंधी बांधवांनी इको-फ्रेंडली गणेश विसर्जनातून अनोखा उपक्रम राबवला आहे. कृत्रिम तलावात विसर्जित झालेल्या POP मूर्तींच्या अवशेषांपासून चक्क कुंड्यांची निर्मिती करून त्या वृक्षप्रेमींना दान केल्या जात आहेत. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर पर्यावरण आणि बंधुत्वाचा संद...