आजकाल हृदयविकाराच्या झटक्याने अकाली मृत्यू होणाऱ्या घटना वाढल्या आहेत. पुण्यात जीममध्ये तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता कोल्हापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.Cases of sudden heart attac...