Ajit Pawar Call Recording | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरुन दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय. माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर पोलीस उपअधिक्षक अंजना कृष...