Ajit Pawar Phone Call News |दादांकडून चेन ऑफ कमांड चुकली का? Anjana Krishna IPS | Bade MuddeAjit Pawar Phone Call News | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरुन दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय. माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्...