कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये (शिंदेची शिवसेना आणि भाजप) मोठा संघर्ष उफाळून आला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेपाठोपाठ आता केडीएमसीमध्येही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे.A major conflict has erupted within the Mahayuti alliance (Shind...