Raj Thackeray News | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुप्रतिक्षित मेळावा 19 ऑक्टोबर रोजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे.विशेष म्हणजे, मतदार यादीतील घोळ आणि निवडणुकांसंदर्भातील मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी अल...