महाविकास आघाडीत मनसेच्या संभाव्य एन्ट्रीवरून जोरदार राजकीय वादंग सुरू झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून, मनसेला मविआत घेण्यास विरोध करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली आहे.A major political tussle has er...