पुढील वर्षी होणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील राजकारण आतापासूनच तापले आहे. विरोधी गटाने सत्ताधारी मुश्रीफ आणि सतेज पाटील गटाला घेरण्यास सुरुवात केली आहे. डिबेंचर कपातीचा मुद्दा विरोधकांनी हाती घेतला असून, यावरून महाडिक विरुद्ध मुश्रीफ आणि पाटील यांच्यात जोरदार सं...