गेल्या काही दिवसांपासून कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. साठवून ठेवलेला कांदा बराकीतच सडून खराब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर अक्षरशः तो कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.Onion farmers are in distress as the prices for onions have plummete...