शेतीमध्ये निश्चित उत्पन्न मिळत नसल्यामुळे अनेक तरुण शेतकरी चिंतेत असतात, पण या तरुणाने त्यावर एक उत्तम तोडगा काढला आहे!या तरुण शेतकऱ्याने शेतीला जोडव्यवसाय म्हणून दूध विक्रीचा व्यवसाय निवडला आणि आज तो केवळ एका महिन्यात ₹1 लाखांहून अधिक उलाढाल करत आहे.दूध विक्रीचा व्यवसाय कसा सुरू केला?दुग्धव्यवसायात...