'आय लव्ह मोहम्मद' आणि 'आय लव्ह महादेव' या दोन पोस्टर्सच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत नवीन पोस्टर वॉर सुरू झाले आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये 'आय लव देवाभाऊ' लिहिलेले पोस्टर झळकले आहेत. यासोबतच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो असलेले आणि 'आय लव बुलडोझर बाबा' असे लिहिलेले ...